Quantcast
Channel: Loksattaकळण्याची दृश्यं वळणे – Loksatta
Browsing all 32 articles
Browse latest View live

संवेदनापट

आपण आपल्या काही नैसर्गिक प्रक्रियांना ओळखून काही आचार विकसित करतो. हळूहळू हे आचार संस्कृतीचा भाग बनतात. उदा. पचनसंस्थेला थोडी विश्रांती देण्याकरिता काही दीर्घकाळ (कमीत कमी १ दिवस) न खाणे, या नैसर्गिक...

View Article



कळण्याची दृश्य-वळणे

चित्रातली प्रतिमा कुठचीही असो ती एकच कार्य करते! आपल्याला ही जाणीव करून देते की, आपण कसं पाहिलं, पाहात आहोत आणि त्यावरून आपली मानसिक स्थिती काय आहे! याच कारणाने आपले सर्व देव मानवरूपात आपल्याला सामोरे...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

कळण्याची दृश्य-वळणे : वेध अमूर्ताचा

चित्रातील प्रतिमा या मूर्त असतात व त्यामागील आशय हा ‘अमूर्त’ असतो. त्यामुळे एका अर्थी सर्व चित्रं ही अमूर्त आशय मांडण्यासाठी रंगवलेली असतात. मग त्यातील प्रतिमा या मानवाकृती, वस्तू, निसर्गदृश्य अशा...

View Article

अदृश्य = अमूर्त (?)

बऱ्याच वेळा आपण अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हणून जे दृश्य पाहत असतो, ते कलाकाराला ती कलाकृती निर्माण करण्यापूर्वी माहीत नसलेलं, त्याने न पाहिलेलं, त्याला परिचित नसलेलं असं असतं. त्यात अमूर्ताचं, अ‍ॅबस्ट्रॅक्टचं...

View Article

प्रतिमा लवचीकता

प्रतिमांची लवचीकता आपला अनुभव पोहोचवण्याकरिता मदत करतात. त्यात संवेदनानुभव असतातच, पण त्यासोबत निर्माण होणाऱ्या भावभावनाही अगदी स्पष्टपणे समोर येण्यास त्यामुळे मदत होते व त्याद्वारे संकल्पना सूचित...

View Article


लवचीक प्रतिमा

लवचीक प्रतिमा एकीकडे ती ज्या वस्तूची प्रतिमा आहे त्या वस्तूकडेही निर्देश करते आणि त्याच वेळेला आपल्या स्मृतीमध्ये त्या वस्तूची संवेदनानुभव, माहिती व ज्ञान याआधारे बद्ध झालेल्या प्रतिमेपेक्षा वेगळी,...

View Article

निर्मितीप्रक्रिया आणि फ्रॉईडचं भूत

आधुनिक विज्ञान मानवी मेंदू, त्याचं कार्य, त्याद्वारे घडणाऱ्या अनेक मानवी प्रक्रिया यांच्यावर नव्याने प्रकाश टाकत आहे. ज्यामुळे आपल्या डोळ्यांना एखादी वस्तू, प्रतिमा कशी दिसते इथपासून ते, एखादा चेहरा...

View Article

चित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया

कलेचा मानवी तंत्रज्ञान म्हणून विचार करून पाहायचा असेल, ज्याचं एक कार्य परिणाम, अभिव्यक्ती म्हणूनही असेल, तर त्याकरिता मानवी मेंदूच्या अभ्यासातून समोर येणाऱ्या गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं ठरतं....

View Article


मेंदूच्या किमया आणि चित्रकला

डॉ. रामचंद्रन हे मानवी मेंदूच्या अद्भुत कार्यप्रणाली समजण्याच्या प्रक्रियेत मानवी कलांचा, विशेष करून चित्रं-शिल्प आदी कलांचा अभ्यास करतात. चित्रं-शिल्पं आदी कलांच्या निर्मितीमागे, मेंदूच्या आठ विशिष्ट...

View Article


कला (कृती) शिक्षण?

महाराष्ट्रात चित्र घडवण्याची कृती करण्याचे शिक्षण देण्याबाबत दोन विचारप्रवाह आहेत. पहिला विचारप्रवाह शिकवणे, विद्यार्थी घडवणे या प्रक्रियेवर भर देतो. दुसरा विचारप्रवाह घडणे, होऊ देणे या प्रक्रियेवर भर...

View Article

कला बाजार शिक्षण

भारतीय अर्थव्यवस्था १९९० च्या सुमारास काही प्रमाणात मुक्त झाली. त्याने अनेक जणांची श्रीमंती वाढली. चित्रांची, कलावस्तूंची खरेदी-विक्री वाढली. चित्रांच्या किमती, प्रदर्शन करणाऱ्या गॅलऱ्या, कलाकार,...

View Article

पाहण्याची वृत्ती..

जीवनाचा वेग हा आपल्या पाहण्यावर, आपण पाहण्यासाठी, बघण्यासाठी/ किती वेळ देतो त्यावर परिणाम करतं. त्यामुळे पाहण्याची ‘गुणवत्ता’ यावर परिणाम होऊ शकतो.आपण चिकित्सकतेने पाहू लागलो तर ‘चित्रकलाही’ आपल्याला...

View Article

संवाद प्रतिमा

चित्रकार वस्तूची ओळख-रूपं आपल्याला दाखवतो; पण ती दाखवताना त्यांच्या आभासी गुणाचा वापर करत, स्वत:चा अनुभव मांडण्याकरिता इतर संवेदना रूपंही त्यात मिसळतो.

View Article


दृश्यतरलता

जेव्हा चित्रं ‘कशाचं’ आहे ते कळत नाही तेव्हा आपल्यातला भाषिक प्राणी जागा होऊन लगेच प्रश्न विचारतो. चित्र कोणाचं आहे?

View Article

चित्रभाषा

प्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विन्सी हा त्याच्या मोनालिसा या चित्रामुळे ओळखला जातो. त्याच्या सांगण्यामध्ये एक संयत हळुवारपणा व निरीक्षकाच्या वृत्तीने पाहिलेली, तपशिलांनी भरलेली संवेदनशीलता आहे.

View Article


शब्दभाषा आणि चित्रभाषा

दैनंदिन जीवनात जरी शब्दभाषा आणि चित्रभाषा या एकत्रित गुंफल्या गेल्या तरीही चित्रभाषेचं, दृश्यभाषेचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे.

View Article

पाहणे = विचार करणे = चित्रभाषा

चित्रं सुरुवातीला नुसत्या काही रेषा किंवा रंगाचे अस्पष्ट आकार असतात, ते आकार हळूहळू स्पष्ट होऊ लागतात.

View Article


समग्र पाहणं-१

पाश्चात्त्य चित्रकलेच्या इतिहासात इटलीमध्ये, प्रबोधनकाळात चित्रकारांनी पस्र्पेक्टिव्ह हे तंत्र वापरले.

View Article

समग्र पाहणं-२

समग्र न पाहता येणं या गोष्टीने आपल्याला इतकं सतावलंय की, ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो याने त्याच्या रिपब्लिकमध्ये जाहीर करून टाकलं की, चित्रकार वस्तूकडे एकाच बाजूने पाहून, त्या वस्तूच्या एकाच बाजूचं चित्र...

View Article

समग्रतेतून सौंदर्यसमज

कुंभार, विणकर, लोहार, सुतार, शिल्पकार, मूर्तिकार.. हे सर्व जण निसर्गचक्रावर आधारित त्याच्या सहकार्याने आपले कार्यचक्र, निर्मितिचक्र चालवणारे.

View Article
Browsing all 32 articles
Browse latest View live


Latest Images